Category: धाराशिव

छ.संभाजीनगर विभागाअंतर्गत पोलीस निरीक्षक कार्यालयीन विभागात उमरगा पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक.

उपविभागीय पो.अधिकारी कार्यालयीन विभागात उप.पोलीस अधिकारी उमरगा कार्यालयाचे व्दितीय क्रमांक. धाराशिव: सचिन बिद्री महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी कार्यालयीन सुधारणा मोहीमेच्या विभागीय स्तरावर मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत…

राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे महावितरण व नगरपालिकेला निवेदन..

तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा,अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. धाराशिव : उमरगा तालुक्यात सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असल्याने तालुका काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या…

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ जणांना ‘शांतिदूत परिवार सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित.

सचिन बिद्री :उमरगा उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांचा ‘शांतिदूत परिवार सेवारत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शांतिदूत परिवार आयोजित रक्तदान,सहज योग ध्यान शिबिर,लाठी, दांडपट्टा, तलवारबाजी,प्रात्यक्षिके व…

दहशतवादाला धर्म जात नसते, हा देशावरील हल्ला – प्रा . सुरेश दाजी बिराजदार

धाराशिव: उमरगा पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 29 जण मृत्युमुखी पावले . यावेळी महाराष्ट्रातले पर्यटक उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनासाठी…

आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने महामहीम उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांना गणेशाची मूर्ती देऊन सत्कार करून आशीर्वाद घेतला

भूम – महाराष्ट्रात नव्हे देशभरात सर्वसामान्य माणसांना आरोग्य सेवा अल्प दरात देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आदर्श व्यक्ती असणारे आरोग्य दूत डॉक्टर राहुल घुले यांनी संपूर्ण देशभरात सर्वसामान्य…

गौर येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा ग्रामपंचायत कडून सत्कार

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)- गौर येथील जि.प. शाळेतील गुणवत्ता वाढवल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीकांचा सत्कार ग्रामपंचायत कडून करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक शेखर पाटील, जावळे सर, बांगर सर, ढोले…

“तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”—ज्ञानराज चौगुले

पोलीस सक्षम आहेत,मात्र कारवाई करु नये यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय का.?-शिवसेना उपनेते चौगुलेंनी वर्तवली शक्यता (सचिन बिद्री:उमरगा) तालुक्यातील गुन्हेगार व गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर कठोरकारवाई करा या विषयाला अनुसरून शिवसेना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम.

सिध्दार्थ सोनकांबळे यांच्या संकल्पनेतून आदर्श उपक्रम सचिन बिद्री:उमरगा भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‌ (दि.१४) रोजी शहरातील भीम नगर येथील…

येरमाळा येथील कन्या शाळेच्या शिक्षीकेचा स्तुत्य उपक्रम

येरमाळा प्रतिनिधी – (सुधीर लोमटे ) – येरमाळा येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेमध्ये १ ली च्या सर्व विद्यार्थीनींना शाळेमध्ये जेवणासाठी स्टीलच्या ताटाचे वाटप करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती…

नळदुर्ग परिसरात पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

आरोपींकडून धाराशिव जिल्हयातील ०७ गुन्हे उघड… प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील पोलीस ठाणे नळदुर्ग हददीतील मौजे गंधोरा पाटी येथे काही अज्ञात चोरटयांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण…