Category: गडचिरोली

खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न

बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती गडचिरोल्ली: अहेरी तालुक्यातील खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक शेतकरी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीला अध्यक्ष म्हणून…

लोहार समाजाचे विश्वकर्मा पूजन कार्यक्रम

निमलगुडम व राजाराम येथे कार्यक्रम गडचिरोल्ली : गुड्डीगुडम वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर च्या संलग्नित महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ राजाराम व निमलगुडम येथे लोहार समाजाचे…

कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल

धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते उदघाटन गडचिरोली : अहेरी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रत्येक शहर स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे.त्याअनुषंगानेआलापल्ली ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या अनुषंगाने 2 घंटा गाड्या खरेदी केली.या घंटा गाड्यांचा उदघाटन…

आदर्श क्लब श्रीनगर यांच्या वतीने भव्य फूटबाल स्पर्धेचे बक्षीस वितरण

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वितरण.. गडचिरोली : मुलचेरा तालुक्यात येत असलेल्या श्रीनगर येते आदर्श क्लब तर्फे फूटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा असे दोन पुरस्कार…

युवशक्ती गणेश मंडळ अहेरी येथे गुरु माऊली भजनाचे कार्यक्रम

गडचिरोली :अहेरी येथील जय पेरसापेन नगरातील युवा शक्ती गणेश मंडळात इंदाराम येथील गुरु माऊली भजन मंडळाचे वतीने भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी भजन कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेश सदस्य तथा कार्यकारी…

गडचिरोली : आरेंदा येथे वैयक्तिक वन हक्क दाव्याचे अर्जांची वाटप

गडचिरोल्ली : अहेरी तालुक्यातील मौजा – आरेंदा येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण…

अहेरी नगरपंचायत अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून गुन्हा दाखल करा

आजपासून अहेरी येथे आमरण उपोषणाला सुरुवात. गडचिरोली : अहेरी नगर पंचायत अंतर्गत झालेल्या कामांची व नियमबाह्यरित्या ले आऊटमध्ये शासकीय निधीचा वापर करुन शासनाची दिशाभूल केलेल्या दोषींवर योग्य चौकशी करून गुन्हा…

नागरिकांच्या जिवावर उठला सुरजागड प्रकल्प

आलापल्ली नागेपल्ली च्या व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा….. गडचिरोली : त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज ८०० ते १००० जड वाहनाणे एटापल्ली मद्दीगुडम आलापल्ली…

घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळवून ध्या ;

अन्यथा पंचायत समिती कार्यलाय समोर आंदोलन : चंद्रशेखर पूलगम गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम होऊनही शासनाकडून नियमित पणे टप्याटप्याने वेळेवर पैसे निघत नसल्यने लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक…

7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा

अन्यथा तीव्र आंदोलन करू मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व माजी जि.प.अध्यक्ष रवि ओलालवार यांचा इशारा गडचिरोली : अहेरी एटापली तालुक्यातील बहुचर्चित सूरजागड लोहप्रकल्प जनतेच्या विरोध असताना सुद्धा सुरू…