Category: गोंदिया

बचतगटांनी वस्तूच्या गुणवत्तेसोबतच मार्केटिंगवर भर दयावा-जिल्हाधिकारी नयना गुंडे

राज्यस्तरीय प्रदर्शनी व विक्री केंद्राचे उद्घाटन…. गोंदिया : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू गुणवत्तापुर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कोणताही उद्योग व्यवसाय म्हटले की, गुणवत्ता, वेळेत पुरवठा व मार्केटिंग…