मंगरुळपीर येथील गुरुध्वज मिञमंडळाकडुन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
फुलचंद भगतवाशिम:-छेडछाडीची माहिती घरी सांगितली तर आपले शिक्षण बंद होईल, या भीतीने मुली गप्प राहतात. खरे तर छेडछाडीला प्रत्युत्तर दिले तर छेडछाड करणारेच घाबरतात, त्यामुळे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज…
