मालेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ‘तो’ तरुण अवैध शस्त्रासह जेरबंद..!
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची कारवाई मानली जात असून,…
