येत्या ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणूक; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज..!
धाराशिव प्रतिनिधी: आयुब शेख धाराशिव: येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने…
