सावधान! नायलॉन मांजाने घेतला तरुणाचा गळा; गंगापूरमधील धक्कादायक घटना
गंगापूर | प्रतिनिधी: अमोल पारखे पतंगबाजीचा आनंद अनेकांसाठी उत्साह घेऊन येतो, पण त्याच वेळी छुप्या पद्धतीने विकला जाणारा ‘नायलॉन मांजा’ निष्पाप लोकांच्या जीवावर उठत आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना गंगापूर…
