Category: वाशिम

काशीनाथ परळीकरांची आठवण म्हणून अजुनही ताठ ऊभा राहुन देतो पिंपळवृक्ष शितल छाया

वाशिम :- वृक्षप्रेमी आणी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या काशीनाथ परळीकरांनी स्वतः लावलेल्या मंगरुळपीर शाॅपिंग काॅम्ल्पेक्समधील पिंपळवृक्ष आजही तेवढ्याच ताठ मानेने ऊभा असुन सर्वांना गार सावलीसह आॅक्सिजन देत असल्याने काशीनाथ परळीकर…

विज अंगावर कोसळल्याने शाळकरी मुलीचा मृत्यु,वाशिम येथील घटना

देवीची मूर्ती घेऊन भावंडं घरी निघाले, वाटेत मृत्यू वीज बनून कोसळला, बहिणीचा मृत्यू वाशिम : विज अंगावर विज कोसळल्यामुळे वाशिम येथील एका १७ वर्षिय शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना…

पालकमंत्री संजय राठोड यांची शिरपूर (जैन) ला भेट

वाशिम:-पालकमंत्री संजय राठोड यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आज २ ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निकलंक निकेतन येथे चातुर्मासानिमित्ताने शिरपुर…

पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथील खूनाचे गुन्ह्यातील 02 आरोपीस जन्मठेप

वाशिम:- दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे करीता शासना कडून परिपत्रके/मार्गदर्शक सुचना प्राप्त होतात. त्या अनुषंगानेवाशिम जिल्हा मा. पोलीस अधिक्षक, श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शना नुसार अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे यांनी…

मंत्रालयातील प्रवेशद्वारा समोरीत संत गाडगे बाबांची दशसुत्री हटविल्याबाबत निषेध

मंगरुळपीर येथील काॅग्रेस कमेटीच्या वतीने प्रशासनाला लेखी निवेदन सादर वाशिम:-मंञालय प्रवेश व्दारासमोरील संत गाडगेबाबांची दशसुञी हटविल्याच्या विरोधात काॅग्रेस कमिटी, ओ. बी. सी. सेल, एन. एस. यू. आय. अल्पसंख्यांक सेल, महिला…

राशनच्या तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

आरोपीसह १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त वाशिम:-दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक…

वाशीम जिल्ह्यात झोलाछाप डाॅक्टरचा सुळसुळाट,रुग्नांच्या आरोग्याशी खेळ

बनावट असलेल्या हॉस्पिटलवर छापा टाकून डॉक्टरला अटक रिसोड तालूक्यातील आसेगाव पेन येथील घटना वाशिम : रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे असलेल्या बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट डॉक्टरला अटक…

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई;मोटारसायकल चोरटयाला अटक व त्याच्याकडून ०४ मोटारसायकली, किंमत रू. २,१०,००० / रू. हस्तगत व एकूण ०४ गुन्हे उघड

वाशिम : दि. २७/०९/२०२२ रोजी फिर्यादी श्री. विनोद भिकाजी राउत, वय ३२ वर्ष, धंदा-नोकरी, रा.कळंबा महाली, ता.जि. वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली होती की,त्यांनी त्यांची…

दहा दिवसांमध्ये १०९ जणांवर जुगार प्रतिबंधात्मक कारवाई ; ३९ प्रकरणांत ०२ लाखांवर मुद्देमाल जप्त

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे वारंवार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सत्र राबविले जाते. त्यामध्ये अवैध धंदे करून समाजाची शांतता बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करत कायद्याचा…

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी लहरी निसर्गामुळे हैराण,

कृषी मंञी ठोस मदत करणार की आश्वासनाची खैरातच वाटणार,शेतकर्‍यामध्ये प्रतिक्षा वाशिम : कृषी मंञी अब्दुल सत्तार २३ सप्टेबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतांना दुपारी १२ वाजता मंगरुळपीर येथे हिंदु गर्व…