वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ‘तालुका स्मार्ट ग्राम’ पुरस्काराने सन्मानित
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ग्रामपंचायतीने तालुका स्मार्ट ग्राम म्हणून प्रथम क्रमांक पटकावला.प्रशासनाच्यावतीने आणी जिल्हा परिषद चे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. ऊपक्रमशिल प्रशासन चालवणारे तालुक्यातील विकसीत…
