राज्याचे मा.गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील मार्च मध्ये वाशिम जिल्हा दौऱ्यावर
वाशिम : राज्याचे गृहमंत्री मा. श्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,रांका प्रदेश सचिव श्री बाबारावजी…
