वाशिम : बालकांच्या वाढ आणी विकासासाठी ‘आरंभ प्रशिक्षण’
वाशिम : बालकांची वाढ तसेच विकास कसा साधायचा यासाठी प्रशासकीय स्तरावर अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. या अनूषंगाने वाशिम येथे “आरंभ प्रशिक्षणास” सुरुवात झाली. 0 ते 3 वयोगटातील बालकांच्या वाढ…
