वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं कारंजा नगरीत पुरोगामी शिक्षक संघटनेकडुन राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांना जुनी पेन्शन ला पाठिंबा असलेले पत्र दिले ,यावेळी इरफान मिर्झा , प्रविण मोरशे अनुप डहाके राहुल पापडे,अनिकेत जिरापुरे ,सह इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच भविष्यात होणाऱ्या जुन्या पेन्शन च्या लढाईत पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना पुर्ण ताकदीने उतरेल असे आश्र्वासन तालुका अध्यक्ष प्रविण मोरशे यांनी दिले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *