सरकारी नोकरीचा त्याग करूण शेतकरी पुत्राने घेतला समाजसेवेचा वसा…!
भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल मध्ये अनिलभाऊ गरकळ यांना वाढता प्रतिसाद ( प्रतींनिधी राहुल जुमडे ) वाशिम : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भर जहागिर जिल्हा परिषद सर्कलच्या पोट निवडणूकीतील प्रचाराला…