Category: वाशिम

वरली-मटका-जुगार’ विरुद्ध वाशिम पोलीस दल सजग

वर्षभरात ५९७ प्रकरणांमध्ये पंधराशेच्या वर आरोपींवर गुन्हे दाखल वाशिम:-दि.२०.०८.२०२२ रोजी वाशिम पोलीस घटकातील पो.स्टे.मालेगाव, पो.स्टे.मंगरूळपीर व पो.स्टे.मानोरा हद्दीत तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीसांनि छापा टाकला आहे. त्यामध्ये पो.स्टे.मालेगाव हद्दीतील कृषी…

वाशिम : श्री चंद्रकांत दादा यांच्या अथक परिश्रमातून भव्य वास्तूची उभारणी

मंगरुळपीर पंचायत समितीच्या नविन वास्तुचा लोकार्पण सोहळा वाशिम : मंगरूळपीर येथील नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समिती मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वाशिम पंचायत समिती मंगरूळपीर…

बिरसा मुंडा यांचे कार्य अविस्मरणीय-विष्णू अगुलदरे सर

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले वाशिम: आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची तुलना करता येत नाही. बिरसा…

अजरामर लेखणीचा राजा,विद्रोही पत्रकारीतेचा राजा;जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले यांचे निधन

वाशिम : पत्रकारीतेचे चालतेबोलते विद्यापीठ, संवेदनशिल व विद्रोही लेखक, विचारवंत, कलावंत, कुशल संघटक, समाजसेवक, मार्गदर्शक अशी कितीही विशेषणे त्यांच्या नावापुढे लावली तरी त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजता येणार नाही. आज अचानक…

वृक्षसंवर्धनासाठी सुदर्शनची महाराष्ट भ्रमंती ; वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी मागताहेत ‘धोंडी’

लातुरचा सुदर्शन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट भ्रमंती करतोय,आणी वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी ‘धोंडी’ मागताहेत वाशिम : महाराष्टातील लातुर जिल्ह्यातील वृक्षकटाई आणी सिमेंटच्या रस्त्यामुळे भिषण पाणीटंचाई बघता ध्येयवेड्या सुदर्शनने…

वाशिम : धोंडी प्रकरणात सेटलमेंट की कायदेशीर कारवाई?अंनिस,शिक्षणप्रेमीसह जिल्हावाशीयांचे लक्ष

धोंडीप्रकरणात कारवाई न झाल्यास जनमाणसात प्रशासनाची प्रतिमा मलिन होन्याची शक्यता वाशिम:-कारंजा तालुक्यातील मसला येथील शाळकरी मुलांकडुन अंगाला पालापाचोळा बांधुन वरुणराजाला साकडे घालत शिक्षकाकरवी धोंडी मागीतली.याचे तिव्र पडसाद जिल्हाभर ऊमटल्यानंतर शिक्षण…

महिलांनो,खाजगी ट्रव्हल्समध्ये प्रवास करता तर सावधान!

एका खाजगी कंपनिच्या ट्रव्हल्समध्ये क्लिनरनेच केला युवतीचा विनयभंग,वाशिम जिल्ह्यातील प्रकार वाशिम:-औरंगाबाद येथील एका तरुणीचा प्रवासादरम्यान एका कंपनीच्या ट्रव्हल्समधील क्लिनरने विनयभंग केल्याने सबंधिताविरुध्द गुन्हा नोंदवन्यात आला आहे.खाजगी ट्रव्हल्सने प्रवास करणे आता…

पदोन्नतीस पात्र असलेल्या १९ पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पदोन्नती

अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण वाशिम:- पोलीस दलातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नतीस पात्र अंमलदारांच्या कुटुंबांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला कारणही तसेच आनंददायी आहे.पदोन्नतीस पात्र असलेल्या विजय अरखराव,आशिष खांडरे,राहुल व्यवहारे,अलका…

एनसीसी विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

बाकलीवाल विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांचा सहभाग फुलचंद भगतवाशिम – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत मान्सूनपूर्व तयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर १९ मे रोजी स्थानिक एकबुर्जी…

जगानी बुद्धाला स्वीकारलं त्यांची प्रगती झाली-अनंतकुमार पाटील

फुलचंद भगतवाशिम:-तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्यां देशांनी स्वीकारलं त्या देशाची प्रगती झाली ते विज्ञानवादी झाले आणि ज्यांनी नाकारलं ते देश अधोगतीला गेले .असे प्रतिपादन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी काल…