शंभूराजे कन्ट्रक्शनने दोन दिवसात लेखी खुलासा द्यावा अन्यथा संस्था काळ्या यादीत टाकणार …….- गटविकास अधिकारी जामखेड
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत खर्डा ता- जामखेड जि- अहिल्यानगर येथील मदारी वसाहतीच्या कामासाठी सार्वजनिक रस्ते पथदिवे गटार या सोयी सुविधांसाठी शासन दरबारी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ.…