नराधमांनो सावधान! शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलेवर हात टाकणाऱ्यांची आता खैर नाही; नळदुर्गमध्ये संतापाचा वणवा!
नळदुर्ग: प्रतिनिधी – आयुब शेख ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण दिली, त्याच मातीत शिवरायांचा पुतळा बसवला म्हणून एका महिलेवर भ्याड हल्ला होतो, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी…
