श्री. खंडोबा यात्रा महोत्सव निमित्त नळदुर्गमध्ये कडक वाहतूक नियोजन२ ते ४ जानेवारीदरम्यान जड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी आयुब शेख नळदुर्ग तालुक्यातील मैलापूर येथे होणाऱ्या श्री. खंडोबा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत लाखो भाविक नळदुर्ग परिसरात दाखल होण्याची शक्यता…
