गावसूदमध्ये भगवे वादळ! खासदार ओमराजे निंबाळकरांच्या उपस्थितीत ४० हून अधिक तरुणांचा ‘ठाकरे’ गटात जाहीर प्रवेश
धाराशिव: जिल्हाभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची घोडदौड वेगाने सुरू असून, धाराशिव तालुक्यातील गावसूद येथे राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड घडली आहे. गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्यांसह विविध पक्षांतील ४० हून…
