या संवेदनशीलसंवधीन शहराला या धडाकेबाज अधिकाऱ्याची निवड…
प्रतिनिधी (आयुब शेख ) धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची बदली सायबर विभागाला तर त्यांच्या जागी नवीन सपोनि सचिन यादव…
