इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप
रमजान ईद व भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप DHARASHIV | रमजान…
