शिवजयंती निमित्त येरमाळ्यात मोफत आरोग्य तपासणी .
येरमाळा दि ०२- येरमाळा येथील डॉक्टर आणि केमिस्ट असोशिएशन व शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संयुक्तीक आरोग्य शिबीर पार पडले. गणेशोत्सव, महापुरुष जयंती वर्गणी देण्या ऐवजी आरोग्य शिबीर घेण्याचे डॉक्टर, केमीस्ट…
