Category: Uncategorized

मनिष सिसोदिया यांना “सर्वोच्च”न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर.. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी १७ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सियोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने…

घरकुलांसाठी चार लाखांचा निधी द्या; खासदार नीलेश लंके..

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी देण्यात येणार निधी तुटपुंजा आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता त्यात बदल करून प्रत्येक घरकुलासाठी चार लाखांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके…

अहमदनगर : जिल्हादंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई..

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार १९ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक जारी केले…

विळद : पर्यटकावर दरोडा घालणारे पाच आरोपी ताब्यात.. नगर : विळद (ता. नगर) परिसरातील गवळीवाडा येथील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. मात्र, पर्यटकांवर दरोडा घालणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे…

पाथर्डी : कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात..एकजण ठार.

पाथर्डी : शेत कामगारांना घेऊन जाणारी पिकअप जीप पलटी होऊन एक व्यक्ती ठार झाला, तर दहा ते बार महिला जखमी झाल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वर असलेल्या चकेवाडी गावानाजिक…

👉🏻विधानसभेसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्हाधिकारी अहमदनगर. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघाची प्रारुप यादी संबंधित मतदान…

नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे अद्य कर्तव्य –आ.ज्ञानराज चौगुले.

दाळिंब ग्रामस्थांनी आ.ज्ञानराज चौगुलेंचा केला भव्य सत्कार. (सचिन बिद्री:उमरगा) मौजे.दाळींब येथे विशेषतः मागील 02 वर्षाच्या कालखंडात विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भरघोस असा निधी मंजूर केला.…

मा.न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा वितरीत करावा – आमदार ज्ञानराज चौगुले.

(सचिन बिद्री:उमरगा) उमरगा-लोहारा तालुक्यांतील कृष्णा खोरे अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्याचा मोबदला म्हणून शासनाने त्या त्या वेळी संबंधीत शेतकऱ्यांना मावेजा पोटी शासन निर्णयाप्रमाणे…

👉🏻शेतकर्‍यांच्या वीजबिल माफीसंदर्भात जीआर निघाला : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीजबिल माफ करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…

👉🏻श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड..

अहमदनगर : श्रीरामपूर येथे घरात घुसून कुऱ्हाडीचे वार करत एकाचा खून तर दोघांना गंभीर जखमी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आकाश इंद्रभान बर्डे (वय २२,…