Month: February 2022

अवैध गुटखा विकी करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई

वाशिम : मा. पोलीस अधिक्षक सो श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे करणाऱ्या इसमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबुन जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत…

BREVANT. ३० v ९२ कंपनीचा मका तीन महिन्यानंतर सुकू लागला

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील पोहरी खुर्द व वनगाव येथील आठ ते नऊ शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मका पिकाची लागवड केली आहे, मात्र कणीस येण्याच्या अवस्थेत मका पिक सुकून जळल्याने शेतकऱ्यांना…

गलवाडा घरफोडी प्रकरणी चार आरोपींना पुन्हा सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणी बुधवारी सोयगाव शेंदुर्णी ता.जामनेरच्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावरून तपास लावून घरफोडी प्रकरणातील चौघांना जळगाव जिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.या प्रकरणी चौघांना…

वाशिम : जिल्हयात प्रथमच बायो डिझेलचा साठा जप्त

वाशिम : मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या करीता जिल्हयात वेळोवेळी नाकाबंदी/कोम्बींगचे आयोजन करुन अवैध्य धंदयावर कारवाई,मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा…

यवतमाळ : खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते महागाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

यवतमाळ : नुकतीच निवडणूक झालेल्या महागाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेवकांचा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा…

वाशिम : राज्यपाल कोश्यारी यांची कारंजा गुरु मंदिराला भेट

वाशिम : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज कारंजा येथील प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीर अर्थात गुरु मंदीराला भेट देऊन गुरु माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी नृसिंह…

वाशिम : श्रीक्षेञ मंगरुळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द

वाशिम : मंगरूळपीर येथील श्री संत बिरबलनाथ महाराज यांचा ९३ वा यात्रा महोत्सव कोरोना विषाणु संसर्गाच्या नियमावलीनुसार साध्यापध्दतीने साजरा करण्यांचा निर्णय संस्थान व्यवस्थापनाकडून घेण्यांत आला असुन हा धार्मीक सोहळा कोरोना…

जातीयवादी विचारांना शह देत विकासाभीमुख राष्ट्रवादी कार्यकर्ते तयार करा-प्रा.सुरेश बिराजदार

बलसुर येथे आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत बैठक उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना .जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी -आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमा…

वाशिम : सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वाशिम : जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले. राज्यपाल श्री. कोश्यारी…

राज्यपाल कोश्यारी यांची अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला भेट

वाशिम : जिल्हयातील शिरपूर (जैन) येथील प्रसिध्द अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. राज्यपालांसोबत आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमित झनक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा…