सुइं फाऊंडेशनचे उत्कृष्ट कार्य,एक ऊब जाणिवेचीला २५ हजाराची मदत
वाशिम : डॉ.स्व.सुमित इंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुटूंब आणि मित्रांनी सुइं फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून कारंजातील एक ऊब जाणिवेची या चॅरिटेबल ट्रस्टला नुकतीच २५ हजाराची मदत दिली. सुइं फाउंडेशनने…