Month: February 2022

वाशिम : विनापरवाना खाजगी सुरक्षा एजन्सीचा पर्दाफाश; गुन्हे दाखल

वाशिम : मा. पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला तसेच बेकायदेशीर कृत्य करणा-या इसमांविरुध्द धडाकेबाज कारवाईचा बडगा दाखविला आहे.…

वाशिम : ग्रामीण क्षेत्रातील विविध समस्या व सुविधा बाबत ग्रामविकास मंत्री मा.श्री हसन मुश्रीफ साहेब यांचेशी समीक्षा

वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या…

वाशिम : एनसीसी विद्यार्थ्यांनी क्राफ्ट वर्कमधुन बनविली हुबेहुब रायफल व मशीनगन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम एनसीसी अधिकारी अमोल काळे यांचे मार्गदर्शन वाशिम – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात…

वाशिम : वाकद, मोप व पिंपरखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन

गाव तेेथे शाखा स्थापन करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार वाशिम : रिसोड तालुक्यातील ग्राम वाकद व मोप येथे पक्षाध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशावरुन व कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या…

वाशिम : गानकोकीळा ललादीदींना असंख्य कारंजेकरांची सामुहिक मौन श्रध्दांजली

वाशिम : भारताची गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांना कारंजेकर नागरीकांनी एकत्र येत मौन श्रध्दांजली वाहीली. ९ फेब्रुवारी रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, द्वारकामाई संगीत मैफिल, ईरो फिल्म अ‍ॅन्ड म्युझिक,…

वाशिम : जल जीवन मिशनअंतर्गत जल साक्षर ॲपचे लाँचिंग

कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम वाशिम : जल जीवन मिशनअंतर्गत ग्राम स्तरीय समिती सदस्यांच्या सोयीसाठी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण या संस्थेने जलशक्ती मंत्रालयाचे संचालक पी. विश्वकन्नन यांच्या…

वाशिम : मालेगाव तालुक्यात गुटखा जप्त,पोलिसांची कारवाई

वाशिम : दि.08.02.2022 रोजी पो.नि.किरण वानखडे , पो.स्टे.मालेगांव यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली होती की,रिधोरा फाटा एक इसम त्याचे ताब्यातील मोटार सायकलवर थैल्या लटवुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा मालाची…

लातूर : हंडरगुळी येथील तरूणाचे प्रेत तिरू प्रकल्पात

लातूर : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील गणेश पांडुरंग दापके वय २७ वर्षे हा तरूण मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने १ फेब्रुवारी रोजी पोलिसात ‘मिसींग…

वाशिम : जिल्हयात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वित

वाशिम : मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक याची स्थापना करून गरजुना विहित वेळेत…

आता ‘या’ शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न लागणार मार्गी

वाशिम : कारंजा शहरातील नागरिकांना शुध्द व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानं अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असून काही तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा योजनेचे कार्य…