Month: February 2022

गडचिरोली : आदिवासी समाज एकत्र राहून संघर्ष केला पाहिजे:- अजय कंकडालवार

गडचिरोली : भामरागड पारंपरिक इलाका गोटुल समिती व आदिवासी विद्यार्थी युवा संघटना तर्फे मौजा नेलगुंडा येथे १० फेब्रुवारी रोजी भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या 112 व्या स्मृती दिनाचा…

हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी संदलने आलूरनगरी दणाणली..!

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील आलूर येथील हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी यांच्या उरुसानिमित्त आलूर येथे हजरत जैनसबी मोहमदशहा कादरी पंच कमिटीच्या वतीने संदल मिरवणूकीला स्थगिती देण्यात आली, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता…

शंकर बोईनवाड यांना राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर

लातूर : उदगीर येथील साहित्यिक शंकर बोईनवाड यांना संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर ता.जुन्नर जि.पुणेच्या वतीने साहित्यातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. शंकर…

जव्हारच्या ग्रामीण युवतींना दिले मेकअप अर्टिस्ट प्रशिक्षण

पालघर : जव्हार शहरातील ग्रामीण भागातील तरुणींना एक महिन्याचे मेकअप अर्टिस्ट प्रशिक्षण जव्हार येथे देण्यात आले. हे प्रशिक्षण दिपाली केबल नेटवर्कचे मालक सुनिल जाधव यांच्या कन्या प्रशिक्षक प्रियंका जाधव यांच्या…

प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम ! राष्ट्रीय महामार्ग करणार बंद !

यवतमाळ : प्रशासनाने जसे बोलले तसे वागावे व शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला येत्या सात दिवसात देऊन न्याय द्यावा अन्यथा नागपूर -बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम…

जंगलात अवैधरित्या बांबूचे ताटवे बनविण्याचा धंदा, वनविभाग आहे मंदा…

आता तरी याकडे वनविभाग लक्ष देणार का? चंद्रपूर : जंगलामध्ये अवैधरित्या बांबू ची कटाई करून ताटवे बनवून दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात चालू असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे…

अवैध वाळू वाहतुक प्रकरण,टिप्परसह रु१२ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त..!

उस्मानाबाद : उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो का.माधव समर्थ बोईनवाड,पो.स्टे.मुरुम येथे सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादि नुसार उपविभागीय पोलीस अधीकारी आर.एस बरकते यांच्या तोंडी आदेशानुसार उपविभागहद्दी मध्ये अवैध धंद्याची माहीती घेवुन…

अवैध वाळू वाहतुक प्रकरण,टिप्परसह रु१२ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त..!

उमरगा उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई उस्मानाबाद (सचिन बिद्री) : उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो का.माधव समर्थ बोईनवाड,पो.स्टे.मुरुम येथे सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादि नुसार उपविभागीय पोलीस अधीकारी आर.एस बरकते यांच्या तोंडी…

फिस्कुटी गावातून जाणाऱ्या मंजूर डांबरी रस्त्याचे गावातून सिमेंटिकरण करण्यात यावे – सरपंच नितीन गुरनुले यांची मागणी

आ. तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यासंदर्भातील निवेदन चंद्रपूर (सतीश आकुलवार) : राजगाटा ते गडीसूरला मार्गाच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. हा मार्ग फिस्कुटी गावातून जातो. या रस्त्याचे…

बीडीओंच्या लेखी आश्वासनाने मुळावा येथील महिलांच्या उपोषणाची सांगता

यवतमाळ : मुळावा ग्राम पंचायत अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कामा अंतर्गत तेथील अतिक्रमण हटवून रस्ता बांधकाम सुरु करावे या मागणी साठी मुळावा येथील 10 महिलांनी उमरखेड…