Month: May 2022

एनसीसी विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

बाकलीवाल विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांचा सहभाग फुलचंद भगतवाशिम – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत मान्सूनपूर्व तयारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर १९ मे रोजी स्थानिक एकबुर्जी…

जगानी बुद्धाला स्वीकारलं त्यांची प्रगती झाली-अनंतकुमार पाटील

फुलचंद भगतवाशिम:-तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्यां देशांनी स्वीकारलं त्या देशाची प्रगती झाली ते विज्ञानवादी झाले आणि ज्यांनी नाकारलं ते देश अधोगतीला गेले .असे प्रतिपादन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी काल…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतले बालिकांना दत्तक

वाशिम:- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनी ‘बालक दत्तक’ योजनेमध्ये पुढाकार घेतला असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालकांच्या कुपोषण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी…

सायबर जागरूकता अभियान अंतर्गत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

वाशिम:-‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी कुठल्याही ‘शॉर्ट कट’चा वापर न करता प्रामाणिकपणे मेहनत करावी त्यासाठी कितीही परिश्रम करावे लागले तरी मागे न हटता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील…

वाशीम शहराला गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने मनसे आक्रमक

वाशिम : शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात नगर परिषद येथे मुख्याधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन…

मयत व्यक्तीच्या रक्षा किंवा अस्थी कोणत्याच पाण्यात विसर्जित करू नका.इतिहास पुसला जातो.

भूमिपुत्र वाघ यांचे देशातील परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांना आवाहन. मित्रांनो अनिष्ट रूढी आणि परंपरा ह्या आपण मान खाली घालून, अभ्यास न करता वैज्ञानिक चाचणी न घेता, वैज्ञानिक विचार न करता, परिवर्तनवादी…

जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीला 59 लाखाचा नफा.!-चेअरमन पद्माकर मोरे यांची माहिती

( सचिन बिद्री:उमरगा) : उमरगा-लोहारा तालुका कार्यक्षेत्र असलेली व राज्यस्तरीय आदर्श सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीने अल्पावधीतच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला…

गोंदिया : मानव विकास निर्देशांक वाढीसाठी रोजगार निर्मितीवर भर द्या-मानव विकास आयुक्त नितीन पाटील

मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी योजनांचा घेतला आढावा गोंदिया : मानव विकासाच्या योजना व कार्यक्रम राबवितांना मानव विकास निर्देशांक वाढीसाठी विविध क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा अशा सूचना…

लातूर : शहर पोलीस उपविभागातील विशेष पथकाची कारवाई

2 आरोपी सह चोरीस गेलेल्या 4 मोटर सायकल जप्त एकूण 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर : शहरात मागच्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असताना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळी…

गडचिरोली : कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे

अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा. गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापुर येथे हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोनल…