पदोन्नतीस पात्र असलेल्या १९ पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पदोन्नती
अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण वाशिम:- पोलीस दलातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नतीस पात्र अंमलदारांच्या कुटुंबांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला कारणही तसेच आनंददायी आहे.पदोन्नतीस पात्र असलेल्या विजय अरखराव,आशिष खांडरे,राहुल व्यवहारे,अलका…