प्रतिनिधी:रमेश नेटके
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथेजे ग्रामस्थसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते

वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत चालू,,जिवन स्पर्श नेत्रालय तुळजाई यांच्या सहकार्याने मोफत,नेत्र तपासणी,बिपी सुगर, होत आहे, ,शेखर सुभाष पा तांबे, अमोल मढीकर, डॉ ज्योतिबा साठे, डॉ आदेश मोरे,याच्या सहकार्यने व सरपंच गणेश शिरसे,सरपंच विजयसीहं मोरे(बिट्टू मोरे) ग्रामशेवक श्रीमती सावंत मॅडम यांच्या पुढाकाराने, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पोलिस पाटील कारभारी निघोटे ग्रा प सदस्य, बाळू सोनवणे श संदीप निघोटे जनार्दन पा निघोटे भगवान गाजरे ज्ञानेश्वर पा निघोटे बाळू निघोटे व गांवकरी हजर होते.