औरंगाबाद : संघटन बांधणीचे कौशल्य,शहरी तथा ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी तळमळीने झटनारे आपल्या लेखनातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटत राहुन प्रखर लेखणी सहाय्याने भल्याभल्यांना धाम.. फोडणारे पत्रकार विजय पगारे यांची संघटनेच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापकिय अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पटील, महाराष्ट्र राज्य सचिव तथा पच्छिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संग्राम पाटील, मराठवाडा विभागीय प्रभारी दतात्रय एस.मोरे , महाराष्ट्र राज्याचे संघटक जितेंद्र शिंदे,मंत्रालय सचिव संदिप शिंदे या मान्यवरांनी संघटनेत केलेल्या कामाची कामगिरीचा आढावा घेऊन विजय पगारे औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदावरून पदोन्नती करीत मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केली.अर्थातच वरीष्ठानीं दिलेली जबाबदारी पार पाडली . संघटनेला गालबोट लागनार नाही याची काळजी घेतली, देशात व राज्यात सर्वत्र संघटन मजबुत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याने. विजय पगारे यांना नियुक्ती पत्र देऊन लोकशाही मराठी पत्रकार संघ मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड करुन अभिनंदन केले आहे.


या निवडीचे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मनोज खोब्रागडे,राम थोरात, गोकुळ राजपुत,कैलास सातपुते, ज्ञानेश्वर मगर, सुभाष पाटोळे, विजय खरात,अलताप खान,तनमय जैन, जब्बार तडवी,रहीम खान,अज्ञानसिंग चव्हाण,शंकर कराटे, बहादुर चव्हाण, सचिन राठोड, सुनील माकोडे,भावराव मोरे, विजय चौधरी,अजहर शेख,मिर्झा जमिल बेग,सागर चक्रनारायण, सिध्दार्थ मोरे,योगेश बोखारे (पाटील), गजानन मरकडे, सागर भुजबळ, शरद दामोधर, अंकुश कोलते,यादवकुमार शिंदे, विशाल चव्हाण,जय जयस्वाल,अनिस बेग, संतोष पवार, युवराज जाधव, गजानन गुप्ता,रईस शेख,रविंद्र काटोले, सुनिल लोहार,संजय पगारे, संभाजी पवार, अनिल रावळकर, गणेश खैरे, दत्तु घडके, विजय सुर्यवंशी, राहुल चव्हाण, रउफ देशमुख, कुनाल पगारे, समाधान चौधरी, वकिल आर.एस.महाजन, पंकज वाघ, डॉ.दिनेश महाजन, शेखर काळे, गणेश लोखंडे,नयन पगारे, संपादक शरद दाभाडे, समाधान वाणी,विलास म्हस्के,समाजसेवेतील कृष्णा जाधव, विकास काळे,भागवत पगारे, विकास मोरे, शिरिष जगताप, गोपाल दुसाने,करीमाताई तडवी,किरण पाटील, आशाताई खैरे, मिलिंद दामोधर,भरत दाभाडे, हिंमत पगारे,मनोज सरदार, अनिल गुप्ता,ललीत वानखेडे,चेतन जैन,देवा सपकाळ, सुनिल एंडोले,सनी जावरे,सारीकाताई जमदडे, समाधान (पिंटू) काळे आदींनी मराठवाडा भरातुन अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद