Month: November 2022

covid-19 या संसर्गित रोगाची लागण झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून 1 कोटी रुपयाचे चेक प्रदान

प्रतिनिधी हारून मोमीनएन टीव्ही न्युज मराठी लातूर9850347529

सर्व घटकांना सोबत घेत शिवा संघटना नवीन पक्ष स्थापन करणार

(सचिन बिद्री:उस्मानाबाद) शिवा संघटनेने प्रा मनोहरजी धोंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील इतर सर्व ओबीसी, बहुजन, दुर्लक्षित घटकांना, शेतक-यांना कष्टक-यांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करावा अशी मागणी व भावना मागील अनेक वर्षांपासून…

उस्मानाबाद जिल्हयात 3 डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधी (आयुब शेख ) जिल्हयात सण,उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी…

उस्मानाबाद जिल्हयात 3 डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

उस्मानाबाद : जिल्हयात सण,उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे,मोर्चे,बंद,संप,रस्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. मराठा आरक्षण,ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना…

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या इथेनॉल व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन

उस्मानाबाद : उमरगा लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित कूनर्जी इंडस्ट्रीज या कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती व वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते तथा माझी उपमुख्यमंत्री ना .अजितदादा…

ग्रंथपाल परीक्षेत कुमारी बुशरा आरिफ अली महाराष्ट्रातून प्रथम.

बाभुळगाव ग्रंथपाल परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला असून यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या बाभुळगाव येथील रहिवाशी कुमारी बुशरानाज आरिफ अली हिने महाराष्ट्रातून ग्रंथपाल परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे यामुळे तिचे सर्वत्र…

कोंढापुरी येथील विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी प्रा.संजयकुमार गजऋषी

पुणे :-शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर एम धारिवाल विद्यानिकेतन प्रशाला माध्यमिक,उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्राचार्य,मुख्याध्यापकपदी प्रा.संजयकुमार पंडीतराव गजऋषी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.मुख्याध्यापक पांडुरंग दौंडकर सेवानिवृत्त झाल्याने प्राचार्य,मुख्याध्यापक पदावर प्रा.संजयकुमार गजऋषी…

केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी फिरोज एच शेख यांची निवड

औरंगाबाद केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती चे सचिव तथा माजी सदस्य भारतीय अन्न महामंडळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय भारत सरकार एम .बी .जाधव पाटील यांचे यांच्या शिफारशीने…

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काहीही असो, समाजकारण अगदी योग्य दिशेने चालले आहे
खासदार सुप्रिया सुळे यांचे मत

पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काहीही असो, पण समाजकारण मात्र अगदी योग्य दिशेने चालले आहे. हे मी खात्रीशीर सांगू शकते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज…

प्रहारचा पीक कंपनीने इशारा पिक विमा जमा करा अन्यथा जागरण गोंधळ आंदोलन…..

चार डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करावे…. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि सातत्याच्या पावसामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे सर्वसामान्य शेतकरी कोलमडून गेला आहे…