Month: November 2022

ग्रामीण संपत्ती व्यवस्थापन ॲपचे लोकार्पण
लोकमंगलचे नवे ॲप आर्थिक उलाढालीस उपयुक्त

तुळजापूर प्रतिनिधी :- लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीने विकसित केलेले नवे ग्रामीण संपत्ती व्यवस्थापन ॲप हे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या आर्थिक विकासाची गती वाढवण्यासउपयुक्त ठरेल असा विश्वास मल्टीस्टेटचे माजी अध्यक्ष,…

सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार

प्रतिनिधी आयुब शेख ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यामुळे मोठा दरोडा टाळला. या चमकदार कामगिरीमुळे ढोकी ग्रामस्थांनी त्यांचा…

जळकोट येथील मनसेच्या रास्ता रोकोस प्रचंड प्रतिसाद

३० नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याची एन एच ए आय अधिकाऱ्यांची ग्वाही प्रतिनिधी आयुब शेखगेल्या आठ ते दहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर ते हैदराबाद या महामार्गाचे काम अतिशय…

महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २२ नोव्हेंबर पासून सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे ; शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांचे आवाहन

पुणे : – महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी २२ नोव्हेंबरपासून सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी केले…

भारत जोडो यात्रेसाठी एका सामान्य कार्यकर्ता उध्दव पाटील भाकरे यांचे योगदान

उध्दव पाटील भाकरे यांनी भारत जोडो यात्रे करिता शेगाव येथील मा राहुलजी गांधी यांच्या सभे साठी येणाऱ्या भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा श्री सुभाष भाऊ आजबले, पहेला गाव…

देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा गंगापूर येथे सहकार मेळावा उत्साहात संपन्न

औरंगाबाद :- देवगिरी बँकेत सहकार सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम ,कार्यक्रमाचे नियोजन असते त्यानिमित्त गंगापूर शाखेत सहकार मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगापूर चे श्री. किरण चौधरी यांनी सहकार…

“हिंगोली येथे आदर्श शिक्षण संस्थेत इंदिरा गांधी जयंती साजरी.

हिंगोली शहरातील आदर्श शिक्षण संस्थेचे आदर्श महाविद्यालयात दि 19 नोव्हेंबर शनिवारी रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे…

गृहमंत्री यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोली :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करत मजकूर टाकल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे…

आन्नाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भारतीय टायगर सेनेचे सरचिटणीस यांचे खासदार राहुल गांधी यांना निवेदन ‌.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असुन महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक…

लक्झरी बसने ठोकरल्याने एका वारक-याचा मृत्यू ; एक वारकरी जखमी

पुणे – नगर महामार्गावरील खंडाळे गावच्या हद्दीतील दुर्घटना शिरूर तालुक्यातील खंडाळे गावच्या हद्दीत लक्झरी बसने ठोकरल्याने एका वारकरी भाविकाचा मृत्यू झाला असून या अपघातात एक जण जखमी झाला आहे.गुलाब मोहिद्दीन…