Month: January 2025

⭕️बहुजन हिताय वसतिगृह येथे लोकशाहीचा अमृत महोत्सव दिन संपन्न

उमरगा प्रतिनिधी: ♦️शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकशाहीचा अमृतमोहोत्सव संपन्न करण्यात आला . 26 जानेवारी रोजी सकाळी…

मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही

WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…

गोळाखाल येथील थरार घटना जमिनीच्या वादातुन महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

NASHIK | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी शेतीच्या वादातून कळवणमधील गोळाखाल येथील जिजाबाई देविदास पवार वय ४७ या महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे.…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

DHARASHIV | धाराशिव जिल्ह्माचे नुतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र…

राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा उतरताना बुरूजाचा दगड डोक्यात पडला, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठल आवटे (वय-१८) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. गड उतरत असताना बुरूजाचा…

रील्सच्या नादात सगळेच बेभान, तासंतास कसे निघून जातात.?आयुष्याचा Time Pass

Ntv चा सोशलसर्वे:परिणाम धक्कादायक.? रील्स Time Pass मुळे बदलतेय मानसिकता.? आळशी पॅटर्न (सचिन बिद्री:धाराशिव) गेल्या काही वर्षात सोशल मिडीयचा वापर झापाट्याने वाढतोय, अगदी एका वर्षाच्या बाळापासून 80 वर्ष्याच्या वयोवृद्धापर्यंत, रस्त्यावर…

पुण्यातील भोरमध्ये भीषण अपघात, 9 जणांना घेऊन जाणारी कार 100 फूट दरीत कोसळली

PUNE | पुण्याजवळच्या वरंध घाटात सोमवारी (दि. 27 जानेवारी) भीषण अपघात झालाय. 9 जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू…

⭕️डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत भोसले यांनी स्वागताध्यक्ष पद स्वीकारले..

♦️सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणार महा अधिवेशन ♦️अध्यक्ष राजा माने यांची घोषणा,सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन ♦️राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अधिवेशनासाठी निमंत्रण ♦️सावंतवाडी…

जामखेड प्रतिनिधीदि 26 जानेवारी

जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात युवा उद्योजक राहुल राकेश यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. श्री ब्रम्हानंद सेवा प्रसार शिक्षण मंडळ संचलीत मुकबधीर विद्यालयातील 26 जानेवारीचे झेंडावंदन युवा उद्योजक राहुल एकेच्या…