Month: March 2025

मार्कंडा कंन्सोबा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

या हल्याने परिसरात दहशत चामोर्शी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र मार्कंडा कंन्सोबा अंतर्गत येत असलेल्या गणपूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 1 मार्चला रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संतोष…

मंगरुळपीर तहसिल सभागृहात बर्ड फ्लु बाबत जनजागृती सभा

प्रशासन सतर्क, नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मौजे खेर्डा (जिरापुरे), ता. कारंजा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची बाधा आढळून आली आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता…

वाटसरूंची तहान भागवणाऱ्या पाणपोई होताहेत दुर्मिळ

गडचिरोली : उन्हाच्या झळा सुरू झाल्या की सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक ठिकाणी लाल सुती कपड्यात गुंडाळून मातीच्या रांजणात पिण्याचे पाणी भरून मोफत तहान भागविणाऱ्या पाणपोई सध्या लुप्त होत चालल्या आहेत.कुलर,…

सावनेर तालुका वकील संघाचा निवडणुकीत आशीष देशमुख समर्थक गुटचा वर्चस्व-

केदार गुटला चक्क मात दिली नुकत्याच झालेल्या सावनेर वकील संघाच्या निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार आशीष देशमुख गुट यांनी केदार गुटला मात चक्क दिलेली आहे या झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष , उपाध्यक्ष व…

राज्य मागासवर्गी आयोग समिती गडचिरोलीमध्ये दाखल

गोल्ला गोलकर समाजाची तपासणी. अहेरी :-गडचिरोली जिल्ह्यातीलगोल्ला-गोलकर-गोलेवार ही जात भटक्या जमाती ‘ब’ मधुन ‘क’ संवर्गात समाविष्ठ करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे…

डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसीएशनच्या विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन बेस्ट चॅप्टर अवॉर्डने सन्मानित…

मोमीन हारून, लातूर हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनने हा पुरस्कार पटकावल्याचे सांगितले. ऑर्थोपेडिक क्षेत्रांतील वरिष्ठांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शुभेच्छा…