समृद्धी इं.मि.शाळेचे वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात संपन्न
चिमुकल्यांनी आपल्या कलासादरीकरणातून जिंकली सर्वांची मने (धाराशिव प्रतिनिधी) उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली /काटेवाडी येथे दिशा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था, उमरगा संचलित समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा…