महिला उद्योजक समाजात एक महत्त्वाचा घटक आहे-कु.एलिजा बोरकुटे
यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर च्या अध्यक्ष कु.एलिजा रमेश बोरकुटे महत्वपूर्ण उधोगजक महिलान साठी एक शुभ संदेश…… महिला उद्योजकता ही एक महत्त्वाची सामाजिक आणि आर्थिक शक्ती आहे. महिला उद्योजक समाजात नवीन…