गोल्ला गोलकर समाजाची तपासणी.
अहेरी :-गडचिरोली जिल्ह्यातील
गोल्ला-गोलकर-गोलेवार ही जात भटक्या जमाती ‘ब’ मधुन ‘क’ संवर्गात समाविष्ठ करण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे गोल्ला- गोलकर समाजाची अडचणी काय आहेत .
. समाज कोणता व्यवसाय करतो समाजाला भटक्या जमाती क मधून ब प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी कोणत्या तुरटी पूर्तता करावा लागते या संबंधी समाजाचे म्हणणे समितीने ऐकून घेतलेली आहे . चंद्रपूर जिल्ह्यातील समाज संघटना तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समाज संघटन , गोल्ला गोलकर समाजाचे कर्मचारी संघटना समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागासवर्गीय आयोगाने सध्यास्थितीतचे निर्णय सकारात्मक दिला आहे.
एन टीव्ही न्यूज अहेरी गडचिरोली
शंकर मुत्येलवार