Month: August 2025

ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल आदर्श नगर जाफराबाद येथे आज एक विशेष उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

या शाळेत इतिहास संस्कृती आणि शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला. प्रभातफेरीत ढोल ताशा लेझीम पथकाणे तसेच स्वातंत्र्य दिनाच्या घोषवाकयाने संपूर्ण परिसराचे वातावरण प्रसन्न व…

बंजारा संस्कृतीचा गौरव: मंगरूळपीर येथे तिज उत्सव साजरा, महिलांचा पारंपरिक नृत्यातून आनंद व्यक्त..!

वाशिम: बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेला तिज उत्सव मंगरुळपीर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात महिलांनी पारंपरिक नृत्ये सादर करत आपला आनंद व्यक्त केला. बंजारा परंपरेतील सर्वात महत्त्वाचा…

अवकाळी पावसाने मंगरूळपीर तालुक्यात हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान..!

आमदार शाम खोडे यांचा शेतकऱ्यांना धीर; तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश. वाशिम: गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर तालुक्यात मोठी हानी झाली आहे. शेतातील उभी पिके…

गोंदिया पोलिसांची अनोखी भेट: सालेकसा पोलिसांनी हरवलेले मोबाईल केले मूळ मालकास परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद..!

गोंदिया: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिसांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल २० मोबाईल शोधून काढले आणि ते त्यांच्या मूळ मालकांना परत…

एनसीसी युवकांमध्ये देशाप्रती कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि समर्पणाची भावना निर्माण करते- ले. कर्नल संजेशकुमार भवनानी

अहमदनगर : विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत होते असे…

महाकवी वामनदादा कर्डक, शिक्षण महर्षी माधवराव बोरडे जयंती उत्साहात साजरी..!

सुषमादेवी यांच्या मधुर मंजुळ आवाजातील एका पेक्षा एक सरस गीताने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध.. छत्रपती संभाजीनगर : महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोरडे यांची जयंती निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी…

दिवसाढवळ्या घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

गडचिरोली: दिवसाढवळ्या घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्तगडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे एका अट्टल चोरट्याने दिवसाढवळ्या घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरला होता. मात्र, आष्टी पोलिसांनी वेळेवर कारवाई करत…

⭕️भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल..

♦️N Tv News: अकोले अपडेट स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…

⭕️कोणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये;राज ठाकरे..

कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा, स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने…

⭕️कोपरगाव पोलिसांनी केला उलगडा पतीनेच केला महिलेचा खून..

N Tv News: कोपरगाव अपडेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा…