“सेवानगर तांडा व कदेर गावातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आंदोलन करणार..!” – ग्रामस्थ.
धाराशिव: उमरगा तालुक्यातील कदेर गाव आणि कदेर येथील सेवानगर तांडा येथे खुलेआम सुरू असलेले अवैध दारू विक्री व्यवसाय आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,…