प्राथमिक माहिती अशी मिळाली की सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान भूम पोलिसात मुलगी आणि आई आली आणि त्याच्यावर झालेल्या घटना ची माहिती दिली असताना तात्काळ त्या मुलीला घेऊन ग्रामीण रुग्णालय भूमिती प्राथमिक उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथून धाराशिव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले असताना अध्याप त्याच्याकडे पूर्णतः जवाब न आल्याने गुन्हा नोंद करण्यात प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये परंतु प्राथमिक त्यांनी भूम येथे जवाब दिला? आरोपींची नावे घेतली होती आरोपी त्यांनी ताब्यात घेतले ? असून संपूर्णता पीडिताचा जवाब आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
