प्रतिबंधीत गुटखा,पानमसाला वाहतुक/विक्री करणार्‍या इसम जेरबंद

गुटख्यासह एकुन ११३९५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त

फुलचंद भगत
वाशिम:-मालेगाव वरुन अनसिंग येथे महिन्द्रा सुप्रो वाहनामध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला घेऊन जात आहे. आरोपीच्या ताब्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला एकणु किंमत केवळ 48,65,60/-रुपये चा मिळुन आल्याने गुटखा पानमसाला जप्त करण्यात आला तर १1,39,560/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगून निवडणूक काळात आचार मालेगाव वरुन अनसिंग येथे महिन्द्रा सुप्रो वाहनामध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला घेऊन जात आहे. आरोपीच्या ताब्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला एकणु किंमत केवळ 48,65,60/-रुपये चा मिळुन आल्याने गुटखा पानमसाला जप्त करण्यात आला तर १1,39,560/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगून निवडणूक काळात आचार संहितेचा वरवंट्याखाली गुन्ह्याची तीव्रता वाढवीली जात तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.


दिनांक 13/11/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, मालेगाव वरुन अनसिंग येथे महिन्द्रा सुप्रो वाहनामध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला घेऊन जात आहे.अशा प्राप्त माहितीवरुन संकट मोचन हनुमान मंदिर जवळ, राज्य महामार्ग क्रमांक 161 चे पुलावर महिन्द्रा सुप्रो वाहनाची तपासणी केली असता, आरोपी नामे विशाल अशोक लासकर, वय-24 वर्ष, व प्रविण चंद्रकांत यादव वय-25 वर्ष, दोन्ही रा.जाट गल्ली रिसोड, यांचे ताब्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला एकणु किंमत 48,65,60/-रुपये चा मिळुन आल्याने गुटखा पानमसाला जप्त करण्यात आला.


सध्या विधानसभा निवडणुक आणि आचार संहितेचा जिकडे तिकडे तपासणी वर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रशासन गुन्ह्यायाची गंभीरता आणि तिव्रता वाढावी म्हणुन प्रतिबंधीत माला सोबत गुन्ह्यात वापरलेली वाहनाच्या किंमती जोडताना दिसत असून लाखांच्या घरात रक्कम फूगवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या कार्यवाहीत आरोपीने गुन्हयात वापरलेले महिन्द्रा सुप्रो वाहन किंमत 5,00,000/- रुपये, टिव्हीएस ज्युपीटर वाहन किमत 1,00,000/-रुपये, तसेच दोन मोबाईल किंमत 53,000/-रुपये असा एकुण 11,39,560/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या वरवंट्याखाली गुन्ह्याची तीव्रता वाढवीली जात तर नाही ना.
दिनांक 13/11/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, मालेगाव वरुन अनसिंग येथे महिन्द्रा सुप्रो वाहनामध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला घेऊन जात आहे.


अशा प्राप्त माहितीवरुन संकट मोचन हनुमान मंदिर जवळ, राज्य महामार्ग क्रमांक 161 चे पुलावर महिन्द्रा सुप्रो वाहनाची तपासणी केली असता, आरोपी नामे विशाल अशोक लासकर, वय-24 वर्ष, व प्रविण चंद्रकांत यादव वय-25 वर्ष, दोन्ही रा.जाट गल्ली रिसोड, यांचे ताब्यात प्रतिबंधीत गुटखा पानमसाला एकणु किंमत 48,65,60/-रुपये चा मिळुन आल्याने गुटखा पानमसाला जप्त करण्यात आला.


सध्या विधानसभा निवडणुक आणि आचार संहितेचा जिकडे तिकडे तपासणी वर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रशासन गुन्ह्यायाची गंभीरता आणि तिव्रता वाढावी म्हणुन प्रतिबंधीत माला सोबत गुन्ह्यात वापरलेली वाहनाच्या किंमती जोडताना दिसत असून लाखांच्या घरात रक्कम फूगवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या कार्यवाहीत आरोपीने गुन्हयात वापरलेले महिन्द्रा सुप्रो वाहन किंमत 5,00,000/- रुपये, टिव्हीएस ज्युपीटर वाहन किमत 1,00,000/-रुपये, तसेच दोन मोबाईल किंमत 53,000/-रुपये असा एकुण 11,39,560/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *