गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे महिलांचा सत्कार करण्यात आला असून व फराळाचे वाटप करण्यात आले , यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी स्थानिक धर्मगुरू फादर संजय रुपेकर व सहायक धर्मगुरू रॉकी लोपीस ब्र विजय पारखे . बाबासाहेब पारखे , येडु पारखे व ख्रिस्ती समाजातील महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
