खापा शहर मद्दे या विद्यार्थीची
जागो जागी चर्चा सुरु


(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)
सावनेर तालुका येथिल खापा नगर परिषद राजेंद्र हायस्कूलची विद्यार्थीनि कुमारी. लिकिता मनोज बावने यानी इयता दहावीचा परीक्षे मद्दे 81.80 टक्के गुण मिडाले आहे तर इंग्रजी या विषयामद्दे 91 मार्क मीडविलेले आहे
याची चर्चा खापा शहरात जागो जागी सुरु आहे व तसेच यांचे श्रेय नगर परिषद राजेंद्र हायस्कूल खापा चे खान सर याना व पारधी मैडम याना जात आहे याखुशीप्रसंगी त्यांचे नातेवाईक परिवार सुभेच्छा देन्याकरिता आलेले आहे
