व नारी शक्ती मध्ये कामगिरी दमदार दाखवून झटपट न्याय मिळवून देतात
नागपूर: राज्याच्या आणि देशाच्या राजकीय भुमिकेत निष्कलंक, निष्ठावान, प्रखर, प्रभावी व सामाजिक क्षेत्रात गोरगरीब जनतेला सत्तेचे दार उघडुन देणारे, आपणच आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वाटा आपल्या हातात घ्या असे ठणकावून सांगणारे, नारी शक्ती महिला मंडळ अध्यक्षा ज्योती यादव व लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था यांच्या वतीने विविध माध्यमातुन कार्यक्रम साजरा करण्यात आला. व दहावी च्या मुलांना चागल्या मार्क नि पास झाल्यामुळे त्याचे अभिनंदन व सत्कार नारी शक्ती महिला मंडळ चे कार्यालय मनसर येथे करण्यात आला. व या ठिकाणी उपस्थीत नारी शक्ती च्या महिला आघाडी
निकिता प्रजापती, दीपाली वाघमारे,पौर्णिमा भोयर ,मनिषा मनगटे, लक्ष्मी वाडीवे,यांचा उपस्थित पार पडला होता.

त्याच प्रेमाने नारी शक्ती महिला मंडळ च्या अध्यक्ष ज्योती यादव या नारी शक्ती महिला मंडळ द्वारे महिला वर होणारे अत्याचार महिलांचे छेडखाने व इतर कामे नारीशक्ती मध्ये केल्या जातात व जे त्यांना झटपट न्याय दिले जातात. त्याच प्रेमाने लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था मध्ये सुद्धा सर्व प्रकारची तक्रार घेऊन ग्राहकांना झटपट न्याय मिळवून देण्यात येतात.
कामगिरी दमदार असल्याने सर्व महिला नारी शक्ती महिला मंडळ च्या अध्यक्ष ज्योती ताई याचा कडे आपल्या समस्या घेऊन जातात. जर एकदा पोलिस.वाला ऍक्शन घेत नसेल किंवा डॉक्टर महिलाना ऍडमिट करत नसेल असे वेळी त्याच्या साठी रात्री दिवसा कधी पण जाऊन त्यांना न्याय मिळून देतात.