उमरखेड येथील नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची वीज वीजबिल न भरल्यान विद्युत विभागा ने खंडित केली त्याला उत्तर म्हणून नगर परिषद ने थकीत कर वसुलीसाठी विद्युत विभागाचे ऑफिस सील करण्याची कारवाई केली ही गोष्ट नितीनजी भुतडा यांना समजताच त्यांनी त्वरित वरीष्ठ अधिकारी यांना बोलून मध्यस्थी केली सामंजस्याने या समस्येवर तोडगा काढला जनतेला होणारा त्रास थांबविला , पुन्हा एकदा नितीनजी भूतडा यांच्या एक कॉलनी प्रॉब्लेम सॉल ची चर्चा शहरात सुरू आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *