उस्मानाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण आज जनता विद्यालय येडशी येथे करण्यात आले.

यावेळी येडशी गावचे सरपंच मा. गोपाळ नागटिळक, मा. गाढवे सर ( जनता विद्यालय येडशी मुख्याध्यापक ).मा. राहुल दादा पताळे ( उपसरपंच ), मा. जगदीश जागते सर ( केंद्रप्रमुख ढोकी )मा. गजानन भैय्या नलावडे (माजी, उपसरपंच ), मा.उल्हास दादा कंकाळ, मा प्राध्यापक संतोष अवधूत सर,मा. किरण नकाते, मा. अविनाश दादा माने. मा. गणेश देशमुख( मुख्याध्यापक सनराइज् स्कूल ), मा. नागराज शिंदे साहेब,मा. लखन माने साहेब (पोलीस,)मा. नितीन सोलवट सर, मा. पवन पवार सर, मा. नितीन जेवे सर, मा. उपळकर सर.मा. विठ्ठल शिंदे, मा. महादेव नलावडे. मनोज वाघमारे, यांच्यासह शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189