गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वॉर्ड क्र.६ मध्ये पूर आल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.गेल्या दोन दिवसा पासून राज्यात सतत पाऊस सुरू असून अनेक गावांना पुराच्या पठका बसला आहे.अहेरी तालुक्यांत सर्वात जास्त गांवात पुराच्या पठका बसले असून अनेक गावांच्या सम्पर्क तुटला आहे.अहेरी जवळील आलापली येते पण पुराच्या पठका बसला असून काही घरात पाणी शिरले असल्याने त्यांच्या सामुग्रीच्या नुकसान झाले आहे.

आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आल्लापली येतील पूरग्रस्त कुटुंबाची भेट घेवुन आर्थिक मदत केले.मदत कार्य बानूबाई आत्राम,सुरेखा सन्ड्रा,रामबाई सिगनेर,नागणा रामगिरीवारअनिल बोलेम,यांना करण्यात आले.यावेळी जूलेख शेख,विजय बोमनवार,गटया बुसावार,पेंटया मुडसुवार,शंकर जगीडवार,शायलू दुपमवार,रामया बोमनवार,राजणा मेकलवार,शंकर आत्राम,बोरकुटे भाऊ,मोंडी येरावार,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *