गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजनगरीतील प्रसिद्ध विठ्ठल रूक्माई देवस्तान येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात अभिषेक व आरती सोहळा पार पडला यावेळी मंदिराचे पुरोहित आदरणीय ओंकार महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व त्यानंतर आरती करण्यात आली

याप्रसंगी आदरणीय श्री भोसले सर. उमेश गुप्ताजी रमेश कस्तुरवार.निकुरे सर घुसे सर. महेश गुप्ता विनायक दोंतुलवार. अशोक आईंचवार. अशोक मंथनवार. नारायण सिडाम. शंकर मागडीवार. रावसाहेब पडाल वार. हनुमान गुप्ता व विठ्ठल रुक्माई देवस्थानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते