गडचिरोली:: अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे मलमपल्ली येतील असुन दूबाई गणेश सिडाम परिवार अत्यंत गरीब असून ते मोल मजूरी करुण आपले व आपल्या मुलींचे उधरनिर्वाह करीत होते.तर अचानक त्यांचे 16 वर्षीय मुलगी नामे मंगला गणेश सिडाम यांच्या पोटात दुखन उटल्याने त्यांना दवाखान्यात नेले तेव्हा त्या मुलीला पोटाचा आजार असल्याने माहिती डॉक्टरानी दिली पन त्यांची आर्थिक परिस्तिथि बरोबर नसल्याने मुलांची आई मा. अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे कडे येऊन असलेली परिस्तिति सांगितल्यावर लगेच भाऊ आर्थिक मदत केले व लगेच उपचार करण्याचे सूचना केले यावेळी उपस्तीत मा.प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,मा.मिलिंदभाऊ अलोने आविस शहर उपाध्यक्ष अहेरी, दिवाकर मडावी माजी सरपंच नागेपल्ली,महेश वडेट्टीवार,तसेच मुलीची आई इंदूबाई गणेश सिडाम उपस्तीत होते..!!
