वेदांतनगर पोलीस ठाणे औरंगाबाद शहर पोलीसांची मोठी कारवाई

औरंगाबाद : पो.स्टे.वेदांतनगर गुरनं. १११/ २०२२ कलम ३९२, ३८५ , ३४ भादवि चे फीर्यादी मधील अनिकेत अरविंद पाडसे वय २० राहनार लासुर तालुका गंगापुर जिल्हा औरंगाबाद हे दिनांक २५ / ७ / २०२२ सायंकाळी ५ : १५ वा. सुमारास मीत्र नामे गणेश गायकवाड वय २३ वर्ष विशाल जाधव वय १८ वर्ष हे हाॕटेल व्हिट्स रेल्वे रोडच्या पाठीमागे वेदांतनगर गार्डन समोरुन जात असताना यातील फीर्यादी व्हाट्सअप मॕसेज पाहत असताना पाठीमागुन एक मोटार सायकलवरती दोन अनोळखी इसम आले त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फीर्यादी च्या हातातील १७००० रुपये कीमतीचा रेडिमी कंपनी चा नोट ०८ प्रो मो. बळजबरीने हीसकाउन घेऊन पळुन गेले त्यांच्या मोटार सायकल चा क्रमांक MH २० EP ६६८२ असा होता फीर्यादी चा मीत्र गणेश गायकवाड च्या मोबाईल वरती फीर्यादी चा काॕल आला काॕल करना-या इसमाने सांगीतले की रेडिमी मोबाईल कुनाचा आहे तर गणेश ने सांगीतलं की माझाच आहे तर त्यावेळेस फोन करना-या इसमाने सांगीतले की रेडिमी मोबाईल पाहिजे असेल तर ३००० देऊन मोबाईल घेऊन जा त्यावेळेस गणेश गायकवाड ने विचारले पैसे कुठ आनायचे तेव्हा त्याला पैसे घेऊन गाडे चौक उस्मानपुरा येथे बोलविले त्यावेळेस फीर्यादी रोड ने जात असताना फीर्यादी ला रस्त्याने जाताना पोलीस दिसले त्यावेळेस त्यांनी पोलीसांना घडलेला पुर्ण प्रकार सांगीतला पोलीसांनी फिर्यादीस गाडे चौकाकडे जाण्यास सांगीतले तेव्हा पोलीस फीर्यादी च्या पाठीमागे गेले तीथे फिर्यादी चा मोबाईल हीसकाऊन घेनारे आले आणि ३००० रु. दे नाहीतर मोबाईल परत देनार नाही असे बोलत असताना दोन अनोळखी इसमांना ताब्यात घेऊन पोलीसांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव धनंजय प्रभाकर बोर्डे वय २९ वर्ष रा.ग.नं. ३ म्हस्के यांची पीठ गिरणी जवळ भिमनगर भावसिंगपुरा औरंगाबाद , ( २ ) सिद्धार्थ सुनिल गवई वय २२ वर्ष रा. सोनटक्के यांच्या किराणा जवळ भावसिंगपुरा असे सांगीतले सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त डाॕक्टर निखील गुप्ता , उज्वला वनकर पोलीस उप आयुक्त परी १ , सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात , पोलीस निरीक्षक सचिन सानप पो.उ.नी. उत्रेश्वर मुंडे, प्रमोद देवकते , स.फौ. मंगेश अभंग , पोलीस अंमलदार संदिप प्रधान , जमीर तडवी , मट्टलवार , जारवाल, व आडे यांनी ही कामगिरी केली

प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *